शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोफत गणवेशासाठी आणखी ९४ लाखांची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:30 IST

दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रति गणवेश ३०० रुपये प्रमाणे दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून प्रति विद्यार्थी ४०० रुपये प्रमाणे २ कोटी ६५ लाख १२ हजारांची रक्कम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शाळांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे. शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत प्रति गणवेश २०० रुपये प्रमाणे शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेशांची रक्कम मंजूर करण्यात येत होती. या रकमेतून दोन गणवेशांची खरेदी करणे शाळांसाठी शक्य नव्हते. त्यामुळे शासनाने गणवेशाच्या निधीत वाट करून ३०० रुपये गणवेश प्रमाणे प्रति विद्यार्थी ६०० रुपये रक्कम खर्च करण्यास मंजुरी दिली. या मंजुरी प्रमाणे वाशिम जिल्ह्यातील  ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून प्रति विद्यार्थी ४०० रुपये प्रमाणे २ कोटी ६५ लाख १२ हजारांची रक्कम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शाळांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे. 

एका गणवेशासाठी ३०० रुपये प्रमाणे दोन गणवेशांसाठी ६०० रुपयांची रक्कम खर्च करण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी, जिल्ह्यासाठी केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून प्रति विद्यार्थी ४४० रुपये प्रमाणे निधी शाळांच्या खात्यावर जमा करण्यात आला, तर उर्वरित १६० रुपयांसाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.-गजाननराव डाबेरावउपशिक्षणाधिकारी (प्राथ)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदStudentविद्यार्थी