शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी पालकमंत्र्यांसह आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:47 IST

त्यक्ष पाहणी करायला जाण्यापुर्वी सरकारी अधिका-यांशी चर्चा करून कारंजा व मानोरा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

 लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा/मानोरा  : वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री तथा महसुल राज्य मंत्री संजय राठोड यांनी २ नोव्हेंबर रोजी कारंजा व मानोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकºयांच्या शेतात जावून केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या सह  अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतकºयांच्या बांधावर जाउन नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकºयांच्या व्यथा जानून घेतल्या.सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुसान झाले. या नुसान भरपाई साठी शासन दरबारी आपण सर्वतोपरी प्रर्यत्न करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. २ नोव्हेबर रोजी सकाळी ८ वाजता कारंजा येथील शासकीय विश्राम गृहात प्रत्यक्ष पाहणी करायला जाण्यापुर्वी सरकारी अधिका-यांशी चर्चा करून कारंजा व मानोरा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप खांडे , तहसिलदार धिरज माजंरे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील, ठाणेदार सोमनाथ जाधव, जिल्हा कृषीअधिक्षक शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, तलाठी संदीप यांच्या सह तहसील कार्यालयातील महसुल विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्यानतंर त्यानी कारंजा तालुक्यातील काळी कांरजा, गिर्डा  शेतशिवारात जावून नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी केली.तसेच  मानोरा तालुक्यातील  वाईगोळसह इंझोरी, दापुरा, भोयणी, कुपटा, हातना,  आदि बाधीत क्षेत्राला भेट देवुन पाहणी केली. यासाठी शासनाने दखल घेत नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामा व सर्वेक्षण करण्याकरिता प्रशासनाला आदेश दिले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी पालकमत्री संजय राठोड व  राजेंद्र पाटणी यांनी शेतशिवार गाठुन  मोका पाहणी केली.य् ाावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी अनुप खाडे, तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण, कृषी अधिकारी उपस्थित होते. पिक विमा धारक  शेतकºयांनी  अर्ज सादर करण्याचे आवाहनमानोरा तालुक्यात एकुण ५५ हजार शेतकºयांनी पंतप्रधान पिक विमासाठी अर्ज सादर केला आहे, परंतु त्यापैकी ४१ हजार शेतकºयानी पिक विमा अर्ज कृषी अधिकारी याकडे दाखल केले आहे. उर्वरीत सर्वत्र शेतकºयानी पिक विमा मागणीसाठी कृषी अधिकाºयाकडे अर्ज सादर करावा अशी माहिती आ. राजेंद्र पाटणी व भाजपा पदाधिकारी माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील यांनी दिली आहे.0

टॅग्स :Rajendra Patniराजेंद्र पाटणीwashimवाशिमSanjay Rathodसंजय राठोड