शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

अल्पवयीन मुलगी चार दिवसांपासून बेपत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 17:34 IST

शिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया केनवड येथील अल्पवयीन मुलगी २८ फेब्रूवारी रोजी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली, ती अद्याप (३ मार्च) घरी परतली नसून चार दिवसांपासून ती बेपत्ता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया केनवड येथील अल्पवयीन मुलगी २८ फेब्रूवारी रोजी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली, ती अद्याप (३ मार्च) घरी परतली नसून चार दिवसांपासून ती बेपत्ता आहे. अशा आशयाची फिर्याद मुलीच्या पालकांनी पोलिसांत दाखल केली.केनवड येथील शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी २८ फेब्रूवारीला शाळेत जाण्याच्या निमित्ताने घरून निघून गेली. मात्र, तेव्हापासून ती घरी परतली नाही. यादरम्यान तीच्या कुटूंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा ती आढळून आली नाही. अखेर पालकांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कलम ३६३ अन्वये घटनेची नोंद घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रतन बावस्कर करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं