शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:40 IST

मंगरुळपीर : यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता . बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता . बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.सोनल प्रकल्प मुबलक साठा असतांना अधिकाºयांनी रब्बीचे पिके घेण्यासाठी पाणी सोडले होते . परंतु कर्मचाºयांच्या आडमुठी धोरणामुळे मागील तीन महिन्यात सोनल प्रकल्पाचे पाणी  ७५ टक्के कमी झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील हिरंगी, लाठी, एडशी, शेलुबाजार, वनोजा, नागी येथील शेतकºयांनी मागील आठ दिवसांपासून पाणी सोडण्याची  मागणी करून देखील त्यांना शेतीसाठी पाणी न देता बंधाºयाचे गेट  बंद करण्यात आले होते, बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.  या वर्षामध्ये सलग्न तीन वेळा बंधारा फुटलेला आहे. शेतकºयांच्या हक्काचे असलेले पाणी त्यांना वापरण्यास न देता बंधाºयाचे गेट बंद केल्याने  तीन वेळा मेन कालवा फुटल्याने दरवेळी लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने शेतकº्यांमधून नाराजीचे सूर येत आहे.  दरवेळी कालव्याच्या दुरुस्तीला आठ आठ दिवस लागतात.   कालव्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तर दुस-या जागेवर कालवा फुटतो, यामुळे सोनल प्रकल्पाच्या कर्मचारी व अधिकाºयाप्रती शेतकरी वर्गामध्ये रोष व्यक्त होत आहे.  संबंधित विभागाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन सोनल प्रकल्पापासून वनोजा साईडचे शेतकºयांच्या शेतात जाणारे मायनर  बंद केलेले होते ते मायनर चालु करावे.  पाणी शेतकºयांना वापरण्यासाठी घेऊ द्यावे व फुटलेल्या मेन कालव्याचे काम त्वरित पूर्ण करावे . तसेच लाखो लिटर होत असलेल्या पाण्याची नासाडी तात्काळ थांबवावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे. पिकासाठी टप्याटप्याने  कालव्यात पाणी सोडण्यात आले होते, परंतु शेतकºयांनी डायरेक्ट पाणी घेण्यासाठी कालव्याला भगदाळ पाडुन पाईप टाकले होते. तेथेच कालवा फुटला असून आता तो पूर्णत: दुरुस्त केला आहे.

- अनिल डांगे सोनल प्रकल्प अभियंता शेलुबाजार

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प