शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

विद्यार्थ्यांकडून रॅलीच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:46 PM

आसेगाव: येथून जवळच असलेल्या कुंभी येथील व्ही. एन. शेळके शाळेच्यावतीने आषाढी एकादशीच्या औचित्यावर सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी २२ जुलै रोजी गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती.

ठळक मुद्दे या रॅलीत शाळेतील २५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  ही रॅली गावातील मुख्य चौक आणि गल्लीबोळातून फिरविण्यात आली.शाळेच्या प्रांगणात आणून रॅलीचा समारोप करण्यात आला.  

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव: येथून जवळच असलेल्या कुंभी येथील व्ही. एन. शेळके शाळेच्यावतीने आषाढी एकादशीच्या औचित्यावर सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी २२ जुलै रोजी गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शाळेतील २५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली गावातील मुख्य चौक आणि गल्लीबोळातून फिरविण्यात आली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात आणून रॅलीचा समारोप करण्यात आला.  या रॅलीत पांडुरंग, संत गाडगे बाबा, संत नामदेव महाराज, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत रामदास आदिंची वेशभुषा धारण करून विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीचे गावात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल. शाळेत आयोजित कार्यक्रमात धार्मिक सणउत्सव एकोप्याने साजरे करून सामाजिक एक्य वृद्धींगत करण्याचा संदेश देण्यात आला होता. या दरम्यान स्थानिक हनुमान मंदिरावरही विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. यावेळी गावातील भजन मंडळीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. शिक्षक नितीन पवार, गणेश चौधरी, संदीप राठोड, मिलिंद राठोड, कपिल राठोड, गणेश मनवर, राजेभाऊ इळे, शिक्षिका निलिमा शेळके, संगीता शेळके. पुष्पा टोपले, मंजू राठोड, नंदा मसनकर, वंदना कांबळे,  शिल्पा चव्हाण यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाºयांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. शाळा समिती अध्यक्ष प्रमिला विठ्ठलराव शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी