शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘सायकलस्वार ग्रुप’ने मुंबईकरांना दिला प्रदुषणमूक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:20 IST

येथील ‘वाशिम सायकलस्वार ग्रुप’ने वाशिम ते लालबाग मुंबई असे तब्बल ६०० किमी. अंतर सायकलने पार करताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि समु्रद किनाºयावर विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करून मुंबईकरांना पर्यावरणाचा संदेशही दिला.    

ठळक मुद्देवाशिम ते मुंबई ६०० कि.मी. अंतर सायकलने जुहू किना-यावर विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  येथील ‘वाशिम सायकलस्वार ग्रुप’ने वाशिम ते लालबाग मुंबई असे तब्बल ६०० किमी. अंतर सायकलने पार करताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि समु्रद किनाºयावर विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करून मुंबईकरांना पर्यावरणाचा संदेशही दिला.    वाहनाव्दरे होणारे ‘प्रदुषणमुक्तीसाठी सायकल’ या उत्तम पयार्याच्या जनजागृतीसाठी सायकलस्वार ग्रुपच्या वतीने दरवर्षी अशा मोहिमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार १ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता स्थानिक शिवाजी चौकातून या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी या ग्रुपने २१०  किमी. अंतर पार करून चिखलठाणा येथे मुक्काम केला. दुसºया दिवशी १७० किमी सायकल चालवून राळेगणसिध्दी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. तेथे अण्णासोबत प्रदुषणावर चर्चा करुन त्यावर मात करण्यासाठी आपण काय करु शकतो याबद्दल त्यांचे मत जाणून घेतले. मग पुढचा प्रवास करत ३ सप्टेंबर रोजी  लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर जुहू बिच येथे आल्यानंतर तेथे विसर्जनानंतर इतस्त पडलेल्या गणेश मूर्ती गोळा करुन पुन्हा पाण्यात विसर्जित करुन सायकलस्वार ग्रुपने मुंबईकरांना प्रदुषणमुक्तीचा संदेश दिला. या मोहिमेमध्ये नारायण व्यास, महेश धोंगडे, सागर रावले, रेखा रावले, अक्षय हजारे व सुरज शर्मा यांनी सहभाग घेतला होता.