शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणानिमित्त वाशिमची बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:39 IST

वाशिम :  बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकºयांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. ९ सप्टेंबर रोजी असणाºया या सणानिमित्त बाजारपेठ सजली असून बैलांचे साजची दुकाने जागोजागी थाटली आहेत.

- नंदकिशोर नारे वाशिम :  बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकºयांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. ९ सप्टेंबर रोजी असणाºया या सणानिमित्त बाजारपेठ सजली असून बैलांचे साजची दुकाने जागोजागी थाटली आहेत. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे या सणासाठी शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गत दोन वर्षापासून शेतकºयांवर कोसळणारे अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते. यावर्षी मात्र समाधानकारक पाऊस, उत्तम पिकांची परिस्थिती असल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. पोळा सणासाठी दुकानांवर शेतकºयांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जिल्हयात शहराच्या ठिकाणी ३६ बैलांच्या साज विक्रीची दुकाने थाटली असून याव्यतिरिकत जिल्हयातीलच मोठया बाजारपेठ असलेल्या शेलुबाजार, अनसिंग सारख्या ठिकाणीही काही प्रमाणात दुकाने थाटली आहेत.  पोळयानिमित्त शहर ठिकाणी थाटलेली दुकानेदरवर्षी पोळा सणानिमित्त जिल्हयातील वाशिम, कारंजा, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर व मानोरा या शहराच्या ठिकाणी मोठया प्रमाणात बैलांचे साज विक्रीचे दुकाने थाटली जातात. गत दोन वर्षांपासून या सणावर पडत असलेल्या विरजणामुळे दुकानदारांची संख्या रोडावली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस व उत्तम पिक परिस्थितीमुळे दुकानांची रेलचेल दिसून येत आहे. यामध्ये वाशिम शहरामध्ये १०, मालेगावशहरात ६, मानोरा शहरात ४, कारंजा शहरात १०, रिसोड व मंगरुळपीर प्रत्येक ६ बैलांच्या साज विक्रेत्यांची दुकाने लागली आहेत.यंत्राच्या वापरामुळे बैलांच्या संख्येत घट- दिवसेंदिवस यंत्रांच्या वापराामुळे बैलांच्या संख्येत घट होत असल्याने बैलांचे साज विक्री करणाºया दुकानदारांची संख्या रोडावत असल्याचे एका व्यापाºयाने सांगितले. - आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी लागणारा साज खरेदीासाठी शेतकºयांची बाजारात लगबग पहावयास मिळत आहे. - यंदा साजमध्ये खास आकर्षण ठरत असलेल्या विविधारंगी गोंडयांची जोडी. आकर्षक गोंडे शेतकºयांचे लक्ष वेधत आहे.बैलांचा साजाचे भावात स्थिरता !- काही अपवाद वगळता बैलांना सजविण्यासाठी लागणाºया साजच्या भावात स्थिरता दिसून येत आहे. दोरीचे भाव वाढल्याचे सांगून काही ठिकाणी शेतकºयांची लूट होत असून कोणत्याही प्रकारच्या भावात वाढ झाली नसल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. गतवर्षी असलेले व यावर्षीचे भाव समान आहेत.

टॅग्स :washimवाशिमIndian Festivalsभारतीय सण