शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Protest: रिसोडमध्ये मराठयांचे 'जेलभरो' आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:55 IST

रिसोड : मराठा आरक्षणासाठी रिसोड येथे शनिवार ४ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी जेलभरो आंदोलन केले.

ठळक मुद्देहरातील  लोणी फाटयावर मराठा समाजातील सर्व  पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.मुस्लिम, बौद्ध,माळी, कासार,मातंग, चांभार सहित सर्व समाजाने या मोर्चात सहभागी होऊन मराठा आरक्षणाची मागणी केली.आंदोलकांना रिसोड पोलीसानी पोलीस व्हॅनद्वारे जेलभरो करण्यात आले.

 रिसोड : मराठा आरक्षणासाठीरिसोड येथे शनिवार ४ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी आंदोलनात मराठा व सर्व समाजाच्या बांधवानी सहभागी होत. शासनाने  मराठयांना त्वरीत आरक्षण लागु करण्याची मागणी केलीआहे.राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असुन रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित जेलभरो आंदोलनात जिल्हाभरातील इतर समाजाने पाठींबा देऊन सहभागी होत त्वरित मराठा आरक्षणाची मागणी करत सरकारप्रति रोष व्यक्त केला. शनिवारी सकाळी साडेदहा अकराच्या दरम्यान शहरातील  लोणी फाटयावर मराठा समाजातील सर्व  पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. सोबतच मुस्लिम, बौद्ध,माळी, कासार,मातंग, चांभार सहित सर्व समाजाने या मोर्चात सहभागी होऊन मराठा आरक्षणाची मागणी केली. यावेळी लोणी रोडवर काही काळ चक्काजाम  करण्यात आला.यावेळी हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला.रिसोड मध्ये झालेल्या या जेलभरो व चक्काजाम आंदोलनात सर्व धर्म व समाजाच्या नागरिक, युवक यांनी मराठा समाजास त्वरित आरक्षण देण्यात यावे अशी मागनी केली दरम्यान संपूर्ण आंदोलनादरम्यान पाऊस सुरू होता परंतु आंदोलकांवर याचा काही परिणाम झाला नाही. ये जा करणाऱ्या मराठा व इतर समाजाच्या बांधवानी सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन लढ्यात उडी घेतली. कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणास हात न लावता ज्या राज्यात ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी मराठा समाजाच्या व सहभागी झालेल्या इतर समाजाच्या आंदोलकांना रिसोड पोलीसानी पोलीस व्हॅनद्वारे जेलभरो करण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणwashimवाशिमRisodरिसोड