शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

Maratha Reservation: रिसोड - मालेगाव मार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 13:40 IST

रिसोड:तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती  मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देया आंदोलनामुळे रिसोड मालेगाव मार्गावरील पूर्ण वाहतुक ठप्प झाली होती. रास्ता रोको मुळे वाहनांच्या मोठया प्रमाणात रांगा लागल्या होत्या. अनुचित प्रकार या घडू न देता अतिशय शिस्तबध्द व शांततेत रास्ता रोको केला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती  मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला.  या आंदोलनामुळे रिसोड - मालेगाव मार्गावरील पूर्ण वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले .मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मराठा समाजबांधवांच्या आंदोलनाची धग कायम असून ९ आॅगस्ट रोजी कडकडीत बंद पाळल्यानंतर १० आॅगस्ट रोजी सकाळी रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर समाजबांधवांनी तब्बल साडेतीन तास रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी टायर जाळून  जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा सह विविध घोषणा दिल्यात. या आंदोलनामध्ये गावातील सर्व सकल मराठा समाज बांधवांसह ईतरही समाजातील नागरिकांनी पुढाकार घेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची  मागणी केली. रास्ता रोको मुळे वाहनांच्या मोठया प्रमाणात रांगा लागल्या होत्या. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार या घडू न देता अतिशय शिस्तबध्द व शांततेत सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको केला.

टॅग्स :washimवाशिमMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन