शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:33 IST

मंगरुळपीर : मंगरूळपिर तालुक्यातील रोड वर २० हजार लिटर पाण्याचे टँकर सर्रासपणे महामार्गाच्या कामाला लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : मंगरूळपिर तालुक्यातील रोड वर २० हजार लिटर पाण्याचे टँकर सर्रासपणे महामार्गाच्या कामाला लागत आहे. रोजचे ५० टँकर या  कामासाठी लागत असल्याने शहरवासियांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यावर कारंजा - वाशीम हायवे कंत्राटदार डल्ला मारत असल्याचे शहरवासियांमध्ये बोलल्या जात आहे.मंगरुळपीर तालुक्यात सुरु असलेल्या महामार्गासह ईतर रस्त्याचे कामे वेगाने सुरु आहेत. हे कामे करतांना अनेक रस्त्यांवर पाणी टंचाईमुळे पाणी टाकल्या जात नसतांना सुध्दा दररोज २० हजार लिटरचे ५० टँकर म्हणजेच दिवसाचे १० लाख लिटर पाणी रस्त्यासाठी वापरण्यात येत आहेत. हे पाणी त्यांना परिसरातीलच गावकरी विकत असल्याने व त्यांना त्याचे चांगले दाम मिळत असल्याने शहरात फिरणाºया टँकरच्या किंमतीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मंगरुळपीर शहरालगत असलेल्या सोनखास, शहापूर येथील अनेकांच्या विहिरींवरुन रस्ता कामाचे कंत्राटारांनी करार केल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. या कंत्राटदारांमुळे शहरात पाणी विक्रेते जवळपास बंद झाले आहेत. जे आहेत, ते सुध्दा शहरवासियांकडून अव्वाच्या सव्वा भाव घेत असल्याने शहरवासियांची डोकेदुख्ी वाढली आहे.याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष दिसून येत नसल्याचे नागरिक बोलतांना दिसून येत आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी विक्री करणाºयांमुळे भुगर्भातील पाण्याची कमी होणारी  पातळी थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शहरवासियांतून केली जात आहे.

पाण्याचा जपून वापर करा जलदूत इंगोलेतालुक्यातील पाणी टंचाई च्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तालुक्यातील नागरीकांनी पाण्याचा जपून वापर  करण्याचे आवाहन  जलदुत रवींद्र इंगोले यांनी शहरवासीयांना केले आहे. मागील काही वर्षात तालुक्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी पडला असून भूगभातील पाण्याचा अमर्याद उपसा होत आहे. तसेच पाण्याची पातळी खाली गेली आहे.असुन मंगरूळपीर तालुक्यात यापूर्वी पाण्याची भरपूर टंचाई भासली.मागील वर्षी  इतिहासात पहिल्यांदाच तालुक्यात  पाणी पुरवठा करणाºया टँकरची संख्या २०० च्या वर पोहचली होती.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरwater scarcityपाणी टंचाई