शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसूल करताना महावितरणची दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:35 IST

वाशिम : जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा २५ कोटींपेक्षा अधिक असताना वसूलीचे प्रमाण मात्र अगदीच नगण्य आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीचा आकडा २५ कोटींपेक्षा अधिक असताना वसूलीचे प्रमाण मात्र अगदीच नगण्य आहे. दुसरीकडे ‘मार्च एन्डींग’मुळे वरिष्ठ पातळीवरून वसूली वाढविण्याचा वाढता दबाव असल्याने महावितरणची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नागरिकांनी त्यांच्याकडे असलेली विजेची थकबाकी तत्काळ अदा करावी, अशा सूचना बुधवारी ध्वनिक्षेपकाव्दारे देण्यात आल्या.शहरांमध्ये तुलनेने विज पुरवठ्यात समस्या नसली तरी ग्रामीण भागात मात्र विज वाहिन्या जीर्ण असणे, रोहित्र नादुरूस्त होवून वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, वीज देयकांमधील त्रुट्या दुर करण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होणे यासह तत्सम अडचणी वाढल्याने नागरिकांमधून महावितरणप्रती रोष व्यक्त होत आहे. त्याचा थेट परिणाम आता वीज देयकांच्या वसूलीवर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मार्च महिना संपायला चारच दिवसांचा अवधी शिल्लक असताना कोट्यवधी रुपयांची वसूली करण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण