शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

शिवगीर महाराज पुण्यतिथीमिमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:40 IST

शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानचे दुसरे मठाधिपती संत शिवगिर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळानिमित्त सोमवार २१ जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानचे दुसरे मठाधिपती संत शिवगिर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळानिमित्त सोमवार २१ जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ५१ क्ंिवटल पोळ्या व ३० क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली होती. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान मध्ये संत शिवगिर बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त संस्थानमध्ये सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये रोज सकाळी  काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम पाठ, पोथी, श्री ओंकार भक्ती विजय ग्रंथ पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरी किर्तनाच्या कार्यक्रमांचा समावेश होता. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दररोज विविध अन्नदात्यांकडून सकाळी व रात्री भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  २१ जानेवारी रोजी शिवगीर महाराज यांच्या ७७ व्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता. भव्य महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. या महाप्रसादासाठी ५१ किंटल गव्हाच्या पोळ्या व ३० क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आला होती. गावातील महिलांनी ५१ क्विंटलगव्हाच्या पोळ्या आपला घरी तयार केल्या. त्या पोळ्या कार्यकर्त्यांच्या हस्ते जानगीर महाराज संस्थान मध्ये नेण्यात आल्या, तर वांग्याची भाजी संस्थानमध्येच तयार करण्यात आली.  दुपारी हभप पुरुषोत्तम महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे पुजन करण्यात आले. त्यानंतर संस्थानचे चौथे मठाधिपती महेशगिर बाबा व परीसरातील विविध संतांच्या उपस्थितीत महाप्रसाद शिस्तबद्ध पद्धतीने वितरण करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमIndian Festivalsभारतीय सण