शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे अतोनात नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 14:35 IST

शिरपूरपासून जवळच असलेल्या किनखेडा परिसरात नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे सकाळ व सायंकाळच्या अती थंडीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यात कधी नव्हे एवढी थंडी यावर्षीच्या हिवाळ्यात जाणवत असून यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दुसरीकडे शेतांमधील पिकांवरही वाढत्या थंडीने संकट ओढवले असून शिरपूरपासून जवळच असलेल्या किनखेडा परिसरात नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे सकाळ व सायंकाळच्या अती थंडीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.किनखेडा या गावातील शेतकरी हळदीचे विक्रमी उत्पन्न घेतात. पोषक हवामानामुळे यापासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकºयांची आर्थिक स्थिती देखील सुधारली आहे. यंदा मात्र वाढत्या थंडीमुळे होत्याचे नव्हते झाले असून हळद पीक वाढीच्या अवस्थेतच करपायला लागले आहे. त्याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संबंधित शेतकºयांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी