शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
3
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
4
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
5
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
6
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
7
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
9
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
10
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
11
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
12
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
13
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
14
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
15
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
16
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
17
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
18
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
19
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
20
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल

लोकमतची दखल : अकोला ते परभणी बसफेरी शिरपूर बसस्थानकात आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 4:47 PM

‘लोकमत’ने ७ डिसेंबरला वृत्त प्रकाशित केल्यानंतर ९ डिसेंबरला सदर बसफेरी शिरपूर बसस्थानकात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर जैन येथील बस स्थानक परिसरात न आणताच गावाबाहेरूनच वळविण्यात येत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ७ डिसेंबरला वृत्त प्रकाशित केल्यानंतर ९ डिसेंबरला सदर बसफेरी शिरपूर बसस्थानकात आली.२० वषार्पेक्षा अधिक काळापासून अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर , रिसोड मार्गे सुरू आहे. सदर बसफेरी मागील काही दिवसांपासून शिरपूर बस स्थानकावर न आणता गावाबाहेरूनच नेली जात होती. याप्रमाणेच  जिंतूर ते अकोला बस फेरीसुद्धा काही दिवसांपासून गावाबाहेरून वळविण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत सदर दोन्ही बसफेºया शिरपूर बसस्थानकात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ९ डिसेंबर रोजी अकोला ते परभणी आणि जिंतूर ते अकोला या दोन्ही बसफेºया शिरपूर बसस्थानकात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली असून, यापुढेही नियमितपणे सदर बसफेºया गावाबाहेरून न नेता शिरपूर बसस्थानकमार्गे नेण्यात याव्या, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळShirpur Jainशिरपूर जैन