शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:14 IST

दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरूळपीररिसोड शहरात १५ ते २१ जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. २२ जुलैपासून या दोन्ही शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल केले जाणार असून, जिल्ह्यातील उर्वरित चार शहरांप्रमाणेच या दोन्ही शहरातही ३१ जुलै २०२० पर्यंत यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांना २१ जुलै रोजी जारी केला. सर्व दवाखाने (पशुवैद्यकीयसह), मेडिकल २४ तास सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोडमंगरूळपीर शहरात १५ जुलैपासून सात दिवस संपूर्ण लॉकडाऊन आहे. मंगळवार हा लॉकडाऊनचा शेवटचा सातवा दिवस होता. २२ जुलैपासून ते ३१ जुलैपर्यंत रिसोड नगरपालिका (निजामपूर, घोन्सर , सवड गावांसह) हद्दीत आणि मंगरूळपीर नगरपालिका (जांब ग्रामपंचायतमधील सोनखास, मुतीर्जापूर, शहापूर, शेलगाव या गावांसह) हद्दीत यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. दवाखाने, मेडिकल स्टोअर २४ तास सुरु राहतील. सहाही शहरांमध्ये केवळ दुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाई राहील.दरम्यान, महामार्गांची कामे नेहमीप्रमाणे सुरु ठेवता येतील. सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत, असे आदेशात नमूद आहे.

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMangrulpirमंगरूळपीरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक