शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

लॉयनेस क्लब आॅफ वाशिम, सत्यसाई सेवा संघटनाच्या वतीने मेळघाटातील १४६ आदिवासी कुटूंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:43 PM

वाशिम : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट भागातील खटकाळी या अतिदूर्गम खेड्यांत लॉयनेस क्लब आॅफ वाशिम व सत्यसाई सेवा संघटना वाशिमच्या संयुक्त विद्यमाने अमृत कलश व धान्याचे १४६ कुटूंबाना २१ जानेवारी रोजी करण्यात आले.

ठळक मुद्देसत्यसाई सेव संघटना मागील ४ वर्षापासून सतत मेळघाटामधील खेड्यामध्ये कुपोषण, शैक्षणिक, वैद्यकीय, माता बाल संगोपन असे अनेक सामाजिक कार्य करीत आहे. या शाळेत मानवी जीवन मुल्यावरील शिक्षण, विद्यार्थ्यांची शारिरीक तपासणी तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती शालेय साहित्य व गणवेश पुरविण्याचे सतत कार्य चालू आहे.लॉयनेस क्लब आॅफ वाशिमने मेळघाट मधील कोरकू आदिवासी परिवारासाठी सेवाकार्य करण्याची तयारी दाखवुन मदतीचा हात पुढे केला.

वाशिम : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट भागातील खटकाळी या अतिदूर्गम खेड्यांत लॉयनेस क्लब आॅफ वाशिम व सत्यसाई सेवा संघटना वाशिमच्या संयुक्त विद्यमाने अमृत कलश व धान्याचे १४६ कुटूंबाना २१ जानेवारी रोजी करण्यात आले.सत्यसाई सेव संघटना मागील ४ वर्षापासून सतत मेळघाटामधील खेड्यामध्ये कुपोषण, शैक्षणिक, वैद्यकीय, माता बाल संगोपन असे अनेक सामाजिक कार्य करीत आहे. खटकाळी गावातील प्राथमिक शाळा सुध्दा सत्यसाई विद्याज्योती अंतर्गत दत्तक घेतली आहे. या शाळेत मानवी जीवन मुल्यावरील शिक्षण, विद्यार्थ्यांची शारिरीक तपासणी तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती शालेय साहित्य व गणवेश पुरविण्याचे सतत कार्य चालू आहे.एका महिन्यामध्ये २ वेळा वरील सेवाकार्य मागील ३ वर्षापासून करण्यात येत आहे. लॉयनेस क्लब आॅफ वाशिमने मेळघाट मधील कोरकू आदिवासी परिवारासाठी सेवाकार्य करण्याची तयारी दाखवुन मदतीचा हात पुढे केला व कोरकू आदिवासीसाठी हे पाऊल उचलले, मेळघाट मधील कोरकु आदिवासीसाठी सरकारी योजना खुप आहेत, पण वास्तवात मात्र त्यांच्या पर्यत कधी पोहोचतात तर कधी पोहोचतरही नाहीत ही भेटवस्तू स्विकारत असतानाही या कुटूबांच्या चेहºयावर आनंद दिसत होता.‘आवो खुशियाँ बाटे, मनका सकून पाये’, या लॉयनेस क्लबच्या बिद्रवाक्याची अनुभूती पाहायला मिळाली हे कार्य पार पाडण्यासाठी लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ.लॉ. निलीमा चव्हाण, सचिव लॉ. अमरजित कौर कपुर, खजिनदार लॉ संतोष अग्रवाल, श्रीसत्यसाई सेवा संघटना युवक विभाग व महिला विभाग यांनी परिश्रम घेतले व हे सेवा पुष्प भगवंता चरणी अर्पण केले असे सत्यसाई सेवा संघटनेचे युवा अध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.

टॅग्स :washimवाशिम