शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

एसटी बसचालकाच्या महत्प्रयासानंतरही वाचू शकले नाही  ‘अनुसया’चे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:59 IST

Washim News : औरंगाबादहून आपल्या गावी निघालेल्या एका महिलेची बसमध्येच अचानक प्रकृती बिघडली व चक्कर येऊन पडली.

- नंदकिशाेर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  औरंगाबादहून आपल्या गावी निघालेल्या एका महिलेची बसमध्येच अचानक प्रकृती बिघडली व चक्कर येऊन पडली. बसचालकाने वेळेचा विलंब न करता सरळ बस जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रवाशांसह नेली. एसटी चालक महत्प्रयासानंतरही ‘अनुसया’ नामक महिलेचे प्राण वाचू न शकल्याने त्यालाही अश्रू आवरता आले नसल्याची घटना वाशिम येथे २२ जून राेजी दुपारच्या दरम्यान घडली.औरंगाबादहून सवना ता. सेनगाव येथील रहिवासी महिला अनुसया संपतराव जाधव आपल्यागावी जाण्याकरिता निघाली हाेती. दुपारच्या दरम्यान वाशिम येथे पाेहचून तीने नांदेड जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४०वाय ५७४९ मध्ये बसली व सवना गावाची तिकीट घेतली. दरम्यान  बस वाशिम येथून पुसद रस्त्यावर दाेन ते तीन कि.मी. जात नाही, अचानक प्रकृतीत बिघाड झाल्याने वाहकाने चालकाला बस दवाखान्यात नेण्याचे सांगितले. चालक व्ही. आर. वलके यांनी वेळेचा विलंब न करता भरधाव वेगाने हाॅर्न वाजवित बस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेली. धावपळ करीत महिलेला डाॅक्टरांना दाखविण्यात आले. डाॅक्टरांनी मात्र तिला मृत घाेषित केले.  यावेळी प्रवाशांनी चालकाच्या कार्याचे काैतूक तर केले परंतु महिलेचे प्राण वाचू न शकल्याने हळहळही व्यक्त केली. या घटनेबाबत वाशिम आगार व्यवस्थापक विनाेद इलामे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजाेरा दिला.

बसचालकास आवरता आले नाही अश्रूलहान मुलगी साेबत असलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यासाठी बसचालकाने केलेले प्रयत्न असफल झाल्याने बस चालकालाही अश्रू आवरता आले नाही. यावेळी प्रवाशांनी त्यांना चांगलाच धीर दिला.घटना घडल्यानंतर मृतक महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना हकीकत सांगण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटीhospitalहॉस्पिटल