शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दारू विकणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:11 IST

कृषी सेवा केंद्राचा किटकनाशक, खत, बियाणे विक्रीचा परवाना पुढील तीन महिन्यांसाठी निलंबित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : किन्हीराजा (ता.मालेगाव) येथील शिव कृषी सेवा केंद्राच्या संचालकाने दुकानातून अवैधरित्या दारूविक्री केली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांत संबंधित केंद्र चालकाविरूद्ध २९ एप्रिल रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. यासह दुकान तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने ४ मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी संबंधित कृषी सेवा केंद्राचा किटकनाशक, खत, बियाणे विक्रीचा परवाना पुढील तीन महिन्यांसाठी निलंबित केला.यासंदर्भात अधिक माहिती अशी, पोलिसांनी प्राप्त माहितीवरून २९ एप्रिल रोजी किन्हीराजा येथील शिव कृषी सेवा केंद्रावर छापा टाकला. यावेळी दुकानातून अवैधरित्या दारूविक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून दुकान चालक मोहन जनार्दन भोयर (रा. वांगी, ता.वाशिम) यांच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) म.दा.का. सहकलम १८८, २६९, २७०, साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७, महाराष्ट्र कोविड-१९ विनियमन २०२० कलम ११, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.संबंधित कृषी सेवा केंद्राची यापुर्वी २० जुलै २०१९ रोजी मालेगाव पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांनी तपासणी केली होती. त्यावेळी रासायनियक खताचे कुठलेही दस्तावेज दुकानात आढळले नाही. यासह साठा रजिस्टर नसणे, साठाफलक व भावफलक न लावणे, मासिक अहवाल सादर न करणे आदी स्वरूपातील आरोप कृषी सेवा केंद्राच्या चालकावर ठेवण्यात आले. चौकशीअंती ते सिद्ध झाले असून २९ एप्रिल रोजी दुकानातून अवैधरित्या दारूविक्री होत असल्याचेही गंभीर प्रकरण घडले.एकूणच या सर्व चुकीच्या बाबींमुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी संबंधित कृषी सेवा केंद्राचा खत, बियाणे व किटकनाशक विक्रीचा परवाना ३ आॅगस्ट २०२० पर्यंत निलंबित केला आहे.

टॅग्स :washimवाशिमsuspensionनिलंबन