शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे

By admin | Updated: April 19, 2017 18:10 IST

वाशिम तालुकयतील देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्यावतिने विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे गिरविल्या जात आहेत.

वाशिम : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच श्रमदानाचेही महत्व कळावे यासाठी वाशिम तालुकयतील देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्यावतिने विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे गिरविल्या जात आहेत.देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणावर भर देण्यासोबतच भौगोलीक क्षेत्रावर नैसर्गिंक सौदर्य वाढविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे श्रमदान मोलाचे ठरत आहे. हे कार्य करतांना लोकवर्गणीही मोठया प्रमाणात गोळा होत आहे.  देपूळ  येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यतचे शिक्षण आहे. सर्व भाषांच्या ज्ञानासोबतच विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येते.  यासाठी मुख्याध्यापक सुरेश उगले, शिक्षक गजानन ढगे, दिलीप आखंड, संजिवनी चव्हाण, मायादेवी मोगले, नामदेव चव्हाण , शिल्पा इंगळे, आर.टी. राठोड  परिश्रम घेत आहेत. श्रमदानाचे धडे विद्यार्थ्यांना मिळावे याकरीता शाळेच्यावतिने पालकांना श्रमदान व लोकवर्गणीचा विषय देपूळचे सरपंच गजानन खुशालराव गंगावणे यांच्याकडे मांडला असता त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आज शाळेमध्ये स्वच्छता, वृक्षारोपणाने संपूर्ण वातावरण हिरवेगार झालेले दिसून येत आहे.