शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 18:46 IST

Leopard attacks farmer बिबट्याने शिंदे यांच्या डोक्याला चावा घेतला तसेच मान व दंडावर पंज्याने झडप मारून जखमी केले.

मानोरा : बिबट्याने चढविलेल्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील रोहणा शिवारात घडली.तालुक्यातील रोहणा परिसरात वाघ, बिबट्या दिसल्याची चर्चा होती. परंतू, याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. १८ जानेवारी रोजी सुखदेव शिंदे हे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतात गस्तीसाठी जात होते. यावेळी त्यांच्यासोबत पाळीव कुत्राही होता. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला चढविल्याने सुखदेव शिंदे भयभीत झाले. बिबट्याने शिंदे यांच्या डोक्याला चावा घेतला तसेच मान व दंडावर पंज्याने झडप मारून जखमी केले. मालकाच्या मदतीसाठी पाळीव कुत्रा धावून आला असता, बिबट्याने कुत्र्यावरही हल्ला चढविला. यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना पुढील उपचारासाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार केल्यानंतर रुग्णाला अकोला हलविण्यात आले. याप्रकरणी नुकसानभरपाइ देण्याची  मागणी शेकापचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी वनविभागाकडे १९ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली.

टॅग्स :washimवाशिमleopardबिबट्याFarmerशेतकरी