शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 16:05 IST

तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पाठविण्याचा मानस व्यापारी संघटनेने व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : महापुरामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून अनेकांचा निवारा हिरावला गेला. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना विविध स्वरूपातील मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला असून शिरपूरमध्येही ११ आॅगस्टला व्यापाºयांकडून रॅली काढण्यात आली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अवघ्या तीन तासात लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला.व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव, उपाध्यक्ष सलीम गवळी, वैभव विश्वंभर, विठ्ठल काळे, प्रशांत क्षीरसागर, शकील पठाण, राहुल मनाटकर, गोपाल जाधव, दिनेश मुथा, भिकुलाल डुखवाल, गोपाल वाढे, ओंकार देवकर, रामेश्वर डुखवाल यांच्यासह प्रशांत देशमुख, शेख सुलतान, कैलास भालेराव, राजू बुकसेटवार, अमित वाघमारे, अमोल भालेराव, सुनील गाभणे, शरद दायमा आदिंनी पुढाकार घेऊन रविवारपासून पाच दिवस मदतनिधी गोळा करण्याचा निर्धार केला.   याअंतर्गत पहिल्याच दिवशी एक लाखांपेक्षा अधिक मदतनिधी गोळा करण्यात आला असून, अंतीमत: किमान दोन तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पाठविण्याचा मानस व्यापारी संघटनेने व्यक्त केला.  भिक्षा मागून गोळा झालेल्या पैशातून फकीरानेही केली मदतपुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतनिधी गोळा करण्याचे कार्य सुरू असल्याचे एका फकिराला दिसून आले. यावेळी त्याने स्वत:साठी मागितलेल्या भिक्षेतून जमा झालेले पैसे मदतनिधीच्या बॉक्समध्ये टाकून माणूसकीचा प्रत्यय दिला.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर