शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता अपघातात मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 15:50 IST

काशिराम उबाळे जागीच ठार झाल्याची घटना चांडस-पांगरखेडा मार्गादरम्यान शिरपूरनजीक १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजतादरम्यान घडली.

ठळक मुद्दे डोक्याला, मेंदूला आणि डोळ्याला जबर मार लागला. यामध्ये त्यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : दुचाकीच्या अपघातात जिल्ह्यातील नंधाना येथील रहिवासी तथा मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे जागीच ठार झाल्याची घटना चांडस-पांगरखेडा मार्गादरम्यान शिरपूरनजीक १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजतादरम्यान घडली.काशिराम उबाळे हे काही कामानिमित्त चांडस-पांगरखेडा मार्गाने एमएच ३७ एक्स ११७८ क्रमांकाच्या दुचाकीने १२ मे रोजी शिरपूर येथे येत होते. दरम्यान, शिरपूरनजीक त्यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला, मेंदूला आणि डोळ्याला जबर मार लागला. यामध्ये त्यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनच्यावतीने वाहन चालक रमेश मोरे हे घटनास्थळावर पोहोचले. अपघात नेमका कसा घडला, दुचाकी स्लीप झाली की मागून एखाद्या वाहनाने धडक दिली, याबाबत निश्चित माहिती नाही.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात