शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

बंदी हटल्यानंतरही कारंजा आगाराची बस बंदच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘खाे’

By नंदकिशोर नारे | Published: February 21, 2024 1:21 PM

कारंजा आगार व्यवस्थापकाने आपली मनमानी करत ही बस अद्याप सुरु केली नाही.

नंदकिशाेर नारेवाशिम - नागपुर ते छञपती संभाजीनगर या महामार्गावरील काटेपुर्णा नदीवरील धोकादायक बनलेल्या पूलावरुन अवजड वाहनाच्या वाहतुकीला चार महिण्यापुर्वी एका आदेशाव्दारे जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली होती. त्यामुळे या मार्गावरुन कारंजा आगाराची कारंजा ते मालेगांव ही एकमेव असलेली एसटी बस आगार व्यवस्थापकाने बंद केली होती. आता जिल्हाधिकारी यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ही बंदी एका आदेशाद्वारे उठविली असली तरी कारंजा आगार व्यवस्थापकाने आपली मनमानी करत ही बस अद्याप सुरु केली नाही.

नागपुर ते छञपती संभाजीनगर या ७५३ सी माहामार्गावरील कारंजा ते मालेगांव या जवळपास ७५ किलोमीटर अतंराच्या मार्गावर लांब पल्याच्या एक ते दोन बस वगळता एसटी महामंडळाची कुठलिही दूसरी बस सेवा उपलब्ध नाही. पूल क्षतिग्रस्त झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली हाेती.  तब्बल चार महिण्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी अधिकृत आदेशाव्दारे या पुलावरुन अवजड वाहण्याच्या वाहतुकीला घातलेली बंदी उठविली व हा पूल सर्वच वाहनाच्या वाहतुकीसाठी खुला केला. परंतु कारंजा ते मालेगांव ही बस अद्यापही सुरू करण्यात आली नाही.  कारंजा मालेगांव ही बस सेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी या मार्गावरील प्रवाशासह सर्वच नागरिकामधुन होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमBus Driverबसचालक