शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर येथे बहुजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:42 IST

मंगरूळपीर : संविधानातील परिच्छेद १९ अन्वये देशातील प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आले असताना सरकारने त्यावर गदा आणली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : संविधानातील परिच्छेद १९ अन्वये देशातील प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आले असताना सरकारने त्यावर गदा आणली आहे. या मुद्यावर आक्रमक पवित्रा अंगिकारत बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या महिला-पुरूष कार्यकर्त्यांनी मंगरूळपीर येथे रविवार, १८ नोव्हेंबर रोजी जेलभरो आंदोलन करून संताप व्यक्त केला.राष्ट्रीय बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या सुचनेवरून आंदोलकांनी प्रथम ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शांततेच्या मार्गाने स्वत:ला अटक करून घेतली. यावेळी लोकशाहीची हत्या करणारी ई.व्ही.एम. मशिन फोडलीच पाहिजे, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, संविधान के सन्मान मे मुलनिवासी मैदान मे, आदी घोषणा देण्यात आल्या. बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आनंद इंगोले, साधना सुर्वे, सुनिता मनवर, दिव्या पाढेण, मंगला तायडे, ममता सुर्वे, लिलाबाई मनवर, शोभा इंगोले, उज्वला ढळे, वनिता इंदे, शारदा तायडे, माया भगत, सुमन सोनोने, प्रदिप पडघान, चंद्रमणी भगत, रत्नमाला भगत, अंबादास सोनोने, किसन कांबळे, सोनाजी इंगोले, संतोष पडवाल, अमोल इंगोले, मंदा श्रृंंगारे, माया भगत, संगीता कांबळे, भारती भगत, नंदू आडोळे, देवानंद सोनेने, गजानन भगत, अंबादास वैद्य, मधूकर निचळ, रमेश मनवर, रमेश भगत, कळणुजी मनवर, सोना इंगोले, संतोष पडघान, रामकृष्ण पंडित, ऋषिकेश पडघान आदिंनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरagitationआंदोलन