शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रणाबाबत मार्गदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 15:37 IST

मालेगाव (वाशिम) : ग्रामीण रूग्णालय आणि नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एड्स नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ३ डिसेंबर रोजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले.

मालेगाव येथे झाला कार्यक्रम : ग्रामीण रुग्णालय, संघटनांचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : ग्रामीण रूग्णालय आणि नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एड्स नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ३ डिसेंबर रोजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रणासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक सोपान चोपडे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भारत कंदोई, मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप वाढवे, आय.सी.टि.सी. समुपदेशक विनोद रत्नपारखी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपक काळे, औषध निर्माता अभिजित मुंढरे, युवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर, किशोर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. समुपदेशक विनोद रत्नपारखी यावेळी म्हणाले, की मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणाºया रोगलक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एच.आय.व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर हा टप्पा लगेचच सुरू होतो व काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी तीन महिने ते १५ वर्षे असू शकतो. तो व्यक्तीच्या रोगप्रतिकार क्षमतेवर अवलंबून असतो. एड्स टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक पांडुरंग खिल्लारे यांनी केले; आभार प्रदीप बगाडे यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमiti collegeआयटीआय कॉलेजHIV-AIDSएड्सStudentविद्यार्थी