शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या नव्हे, पतीनेच आवळला होता गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:20 IST

Women Murderd News आरोपी पतीनेच तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे.

ठळक मुद्देविळेगाव येथील सानिया उर्फ रुखमा श्याम गिरी हीने आत्महत्या केल्याची प्रकरण समोर आले होतेेपोलिसांनी आरोपी पती श्याम भगवान गिरी याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. कसून चौकशी केली असता सानियाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु.: येथून जवळच असलेल्या विळेगाव येथे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री घडली होती. याप्रकरणी मृतक महिलेच्या पित्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला अटक करीत चौकशी केली असता महिलेने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. आरोपी पतीनेच तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे.याप्रकरणी धनज पोलिसांनी आरोपी पती श्याम भगवान गिरी यास ताब्यात घेऊन २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पोलीस पीसीआरवर ठेवण्यात आले आहे.     विळेगाव येथील सानिया उर्फ रुखमा श्याम गिरी या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी मृतक विवाहितेच्या पित्याने आपल्या मुलीस माहेरहून ३० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. यावरून धनज बु. पोलिसांनी आरोपी पती श्याम भगवान गिरी याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. यात घटनास्थळी विवाहितेने आत्महत्या केल्याचा कोणताच पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी श्याम गिरी याची कसून चौकशी केली असता. आपणच सानियाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी श्याम गिरीवर कलम ३०४ ब, ४९८ अ,  ३०२, २१० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान आधी आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आल्यामुळे विळेगावसह कारंजा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMurderखून