शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याचा मुद्दा पोहोचला विधान परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 15:36 IST

वाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला. २१ जून रोजी याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.सन २०१६ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी राज्यशासनाने शेतकरी कर्जमाफीचा शुभारंभ केला. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य शेतकऱ्यांसोबतच जिल्ह्यातील जांभरुण येथील शेतकरी अशोक मनवर यांना १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र देवून सन्मानीत केले. प्रत्यक्षात मात्र ७७ हजार ४३७ रुपयांचीच कर्जमाफी झाली असून ४ जून रोजी कर्ज मागायला बँकेत गेलेल्या मनवर यांच्याकडेच बँकेने ७० हजार ३२० रुपयांचे कर्ज बाकी असल्याचे सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मनवर यांची भेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मुंडे यांच्याशी घालून दिल्यानंतर मुंडे यांनी यासंदर्भात २१ जून रोजी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी