शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न झाला गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 20:27 IST

जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०१६ पासून जिल्ह्यात नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी लागणारे साधारणत: ३५० कर्मचाºयांचे मनुष्यबळ देण्याकामी प्रचंड उदासिनता बाळगल्याने या सिंचन शाखा केवळ नावापुरत्याच उरल्या असून सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देसिंचन शाखांचा कारभार ढेपाळलाअपु-या मनुष्यबळाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०१६ पासून जिल्ह्यात नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी लागणारे साधारणत: ३५० कर्मचाºयांचे मनुष्यबळ देण्याकामी प्रचंड उदासिनता बाळगल्याने या सिंचन शाखा केवळ नावापुरत्याच उरल्या असून सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.वाशिम जिल्ह्यात १२८ लघू आणि ३ मध्यम प्रकल्प असून सदर प्रकल्पांवरून रब्बी हंगामात शेतकºयांना सिंचनासाठी पाणी देत असताना प्रकल्पांचे चोख व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने १ एप्रिल २०१६ पासून नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी आवश्यक ठरणाºया मनुष्यबळाच्या पदनिर्मितीचा निर्णय अद्याप झालेला नाही. वाशिम जिल्ह्यातील नव्या सिंचन शाखांमध्ये उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, शाखा अभियंता, विभागीय लेखापाल, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, टंकलेखक, लघूलेखक, संगणक चालक, वाहनचालक, स्थापत्य अभियंयात्रीकी सहायक, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली, संदेशक, नाईक, शिपाई, कालवा चौकीदार आदि तब्बल ३५० पदे नव्याने निर्माण करणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणी