शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक निर्मुलनासाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:31 IST

पर्यावरण रक्षणाचा ध्यास: शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन इनरव्हील ...

पर्यावरण रक्षणाचा ध्यास: शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शनलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन इनरव्हील क्लब वाशिमच्या सदस्यांनी प्लास्टिक निमुर्लनासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत क्लबच्या सदस्यांनी १ ते ८ जुलै दरम्यान वाशिम शहरातील शाळा, महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतरही वाशिम शहरासह जिल्हाभरात प्लास्टिकचा सर्रास आणि मुक्त वापर सुरू आहे. यामुळे प्लास्टिक कचºयात मोठी वाढ होत असून, त्याचे दुष्परिणाम पर्यावरणावर होत आहेत. ही एक सामाजिक समस्या असल्याने इनरव्हील क्बलच्या महिला सदस्यांनी वाशिम शहरात प्लास्टिक निर्मुलन अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत क्लबच्यावतीने वाशिम शहरातील शाळा, महाविद्यालयांत १ जुलै ते ८ जुलैदरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यात प्लास्टिकचे दुष्परिणाम कोणते, प्लास्टिक बंदीची आवश्यकता काय, पर्यावरण संवर्धन कसे करता येईल, या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्ष मंगला शिंदे यांनी प्लास्टिक निर्मुलनावर उत्तम पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले, तसेच प्लास्टिक निमुर्लनाबाबत विद्यार्थ्यांची निंबध स्पर्धा घेण्याचे आवाहनही केले. त्याचवेळी कापडी पिशव्यांचा प्रसार व प्रसार व्हावा म्हणून शाळा, महाविद्यालयांत सर्व मुख्याध्यापक्र, प्राचार्याना क्लबचा लोगो असलेल्या कापडी पिशव्या भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमासाठी क्लबच्या सदस्य हेमा विसपुते, शुभांगी दामले, निशा शेवलकर, मेघा देशमुख, मंजुश्री जांभरूणकर, शिल्पा लाहोटी, संगीता देशमुख व विना चरखा यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमPlastic banप्लॅस्टिक बंदीSocialसामाजिक