शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील गंभीर जखमीचा औरंगाबाद येथे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 14:23 IST

वाशिम : गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेड येथे जात असताना २० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मदन जयाजी चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २५ सप्टेंबरला मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेड येथे जात असताना २० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मदन जयाजी चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २५ सप्टेंबरला मृत्यू झाला. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले होते. त्यामुळे मृतकांची संख्या आता ७ वर पोहचली असून सखाराम जिजेबा जाधव याच्यावर सद्या नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.वाशिम येथील गणेश हजारे (२९), नरसिंह सोपान हजारे (२१), सतीश नारायण मुरकुटे (२८) यांच्यासह वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील राजू विष्णू धामणे (१९), अनिल गजानन चव्हाण (३०), स्वप्नील राम इरतकर, मदन जयाजी चव्हाण आणि सखाराम जिजेबा जाधव असे आठजण एम.एच. ३७ व्ही. २४४४ क्रमांकाच्या जीपने २० सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेडकडे जात होते. यादरम्यान, कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ वाजताच्या सुमारास विरूद्ध दिशेने येणाºया ट्रकने दिलेल्या धडकेतमदन चव्हाण आणि सखाराम जाधव हे गंभीर जखमी झाले होते; तर अन्य सहाजणांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, मदन चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना २५ सप्टेंबरला मृत्यू झाला. यामुळे सुरकंडी गावावर पुन्हा एकवेळ शोककळा पसरली आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात