शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने उमरवाडीची पाणीटंचाई समस्या निकाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:04 IST

मालेगाव :  तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या उमरवाडी येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती.

ठळक मुद्दे गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती.जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत आणि नवीन पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी ४० लाख रूपयांचा निधी मंजूर करून घेतला.विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, विहिरीला भरपूर पाणी लागले आहे.

मालेगाव :  तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या उमरवाडी येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती. ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्यासाठी जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत नव्या विहिरीसाठी निधी मंजूर करून घेतला. आता या योजनेचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे. 

उमरवाडी येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी गावात असलेली जुनी विहिर उन्हाळ्याच्या दिवसांत आटते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेत जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत आणि नवीन पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी ४० लाख रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. आता या योजनेचे कामही सुरू झाले आहे. या अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी नवी विहिर, मोटारंपपासाठी कक्ष, तसेचइतर कामे वेगाने करण्यात येत आहेत. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, विहिरीला भरपूर पाणी लागले आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येपासून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून, असलेली ही समस्या निकाली लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी