शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पपईवर चंदेरी करपा रोगाची लागण; रोपे सुकण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:19 IST

वाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून पपईची लागवड सुरू झाली असून, वितभर वाढलेल्या पपईच्या रोपांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून पपईची लागवड सुरू झाली असून, वितभर वाढलेल्या पपईच्या रोपांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. यात चंदेरी करपा रोगाचा समावेश असल्याने रोपे सुकण्याची भिती निर्माण झाली असून, या रोगामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजनांचा आधार घेण्यासह खाजगी खर्च करून शेतकरी फळझाडांची लागवड करीत असल्याने जिल्ह्यात फळबागांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. यात पपईचाही समावेश आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यापासून नव्याने शेतकºयांनी पपईची लागवड सुरू केली आहे. विविध जातीच्या रोपांचा वापर करून शेतकरी पपईचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना वातावरणातील बदलाने खोडा घातला असून, पपईच्या रोपांवर विविध रोगांचे आक्रमण होत आहे. त्यात काही ठिकाणी चंदेरी करपा या रोगाचा प्रादूर्भाव दिसत असून, या रोगामुळे रोपे सुकण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. वातावरणातील बदलामुळे होणाºया या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करीत असून, या रोगावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी साफ आणि रिडोलमील या औषधींची फवारणी करण्याचा सल्ला शेतकºयांना देण्यात येत आहेत. तथापि, या रोगापासून पपईचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय योजना शेतकºयांना माहिती असाव्यात यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी