शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आता वसतिगृह कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:35 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वसतिगृह कर्मचाºयांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय ८ जुलै रोजी घेतला.

ठळक मुद्देआता त्यांना ९२०० रुपये मानधन मिळणार आहे.स्वयंपाकी सहा हजारावरून ६९०० रुपये मानधन मिळणार आहे.मदतनीस व चौकीदार यांना प्रत्येकी पाच हजाराऐवजी आता ५७५० रुपये मानधन मिळणार आहे.

वाशिम : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाºया अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५ टक्के वाढ झाली असून, याचा लाभ पश्चिम वºहाडातील जवळपास ८५० कर्मचाºयांना मिळणार आहे.मागासवर्गीय प्रवगार्तील विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावा, ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे, आर्थिक दुरवस्थेमुळे मागासवर्गीय पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदानित वसतिगृहे चालविण्यात येतात. या अनुदानित वसतिगृहासाठी अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदार आदी पदे भरली जातात. महागाईच्या काळात मिळणारे तुटपूंजे अनुदान हे दैनंदिन गरजा भागविण्यास अपूरे पडते, अशा व्यथा कर्मचाºयांनी शासन दरबारी मांडल्या होत्या. दुसरीकडे अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणीही विविध स्तरातून झाली होती. याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वसतिगृह कर्मचाºयांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय ८ जुलै रोजी घेतला. याचा लाभ पश्चिम वºहाडातील जवळपास ८५० कर्मचाºयांना होणार आहे.यापूर्वी वसतिगृह अधीक्षकांना ८ हजार रुपये मानधन होते. आता त्यांना ९२०० रुपये मानधन मिळणार आहे. स्वयंपाकी सहा हजारावरून ६९०० तर मदतनीस व चौकीदार यांना प्रत्येकी पाच हजाराऐवजी आता ५७५० रुपये मानधन मिळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी