शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यातील ६१४ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 16:30 IST

प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे ६ लाख १४ हजारांचा प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या आशा, अंगणवाडी सेविकांसह मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी आणि केंद्रचालक अशा एकूण ६१४ कर्मचाºयांना प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे ६ लाख १४ हजारांचा प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात आला आहे.ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्यासह प्रशासकीय पातळीवरून राबविण्यात येणाºया विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी ग्रामस्तरावर कार्यरत आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी आणि केंद्रचालकांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन करून ६१४ कर्मचाºयांना प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे ६ लाख १४ हजारांच्या प्रोत्साहन भत्त्याचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा