शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 16:22 IST

वाशिम: जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गावळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस पाटबंधारे विभागाने बुधवारच्या निर्णयाद्वारे द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गावळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस पाटबंधारे विभागाने बुधवारच्या निर्णयाद्वारे द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.गायवळ येथील प्रकल्पास २१ आॅगस्ट २००८ च्या प्रस्तावानुसार सहा कोटी बत्तीस लाख रुपये इतक्या किंमतीस (दरसूची२००७-०८ वर आधारीत) मुळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. आता या प्रकल्पास ६ जून २०१५ च्या प्रस्तावानुसार अन्वये बारा कोटी दहा लक्ष रुपये इतक्या किंमतीस (दरसूची २००९-१० वर आधारीत) प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. बांधकामाचे दरम्यान योजनेच्या खर्चात दरसूचीतील बदलामुळे झालेली वाढ, जास्त दराच्या निविदा स्विकृतीमुळे वाढ, भुसंपादन खचार्तील वाढ, संकल्पनातील बदल,इतर कारणे व अनुषंगिक खर्च इत्यादी कारणामुळे वाढ झाली असून योजनेची अद्यावत किंमत प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता किंतीच्या दहा टक्क्यांहून अधिक वाढ असल्यामुळे व सदर प्रकल्प राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत असल्याने द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणे आवश्यक होते. उपरोक्त बाबीनुसार विदर्भ पाटबंधारे विभागाव्दारे कारंजा तालुक्यातील गायवळ (सं) लघु पाटबंधारे या योजनेच्या एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. त्यापैकी २५ कोटी ७९ लक्ष ३० हजार रुपये फक्त कामाप्रित्यर्थ आणि १ कोटी १४ लक्ष ८० हजार रुपये अनुषंगिक खर्च आहे. अंदाजपत्रकात उर्वरीत कामांसाठी जलसंपदा विभागाची सन २०१६-१७ या वर्षांच्या दरसूचीप्रमाणे दर वापरण्यात आले आहेत. या प्रकल्पात २.०३ दलघमी पाणीसाठा होणार असून, या प्रकल्पांतर्गत ३३७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प