शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालयांच्या पटसंख्येत सुधारणा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:55 IST

कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संचमान्यतेमध्ये दुरुस्ती करुन शाळा व महाविद्यालयांची सुधारीत पटसंख्या निर्धारित करण्यात यावी, या मागणीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात त्यांनी सांगितले, की संचमान्यतेमध्ये पुर्वी इयत्ता पाचवीकरिता २० विद्यार्थी संख्या तसेच सहावी ते आठवीकरिता ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण ठरविण्यात आले; परंतु सद्या विविध स्वरूपातील कारणांमुळे सर्वच ठिकाणच्या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. त्यामुळे पटसंख्या धोरणात देखील बदल होणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. तथापि, इयत्ता पाचवीमध्ये १५ विद्यार्थ्यांमागे १ तसेच इयत्ता सहावी ते आठवीकरिता ३५ पटसंख्येऐवजी २५ ते ३० विद्यार्थीसंख्या ठेवावी. यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी