जंगलातून अवैध वृक्षताेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:35+5:302021-03-07T04:38:35+5:30

........... काॅलेज समाेरील गतिराेधक काढा वाशिम : रिसाेड रस्त्यावरील पाॅलिटेक्निक काॅलेजसमाेर उंच असे गतिराेधक बसविण्यात आले आहेत. यावरून ...

Illegal tree felling from the forest | जंगलातून अवैध वृक्षताेड

जंगलातून अवैध वृक्षताेड

Next

...........

काॅलेज समाेरील गतिराेधक काढा

वाशिम : रिसाेड रस्त्यावरील पाॅलिटेक्निक काॅलेजसमाेर उंच असे गतिराेधक बसविण्यात आले आहेत. यावरून वाहने आदळून वाहनांचे नुकसान हाेत आहे. गतिराेधक काढण्याची मागणी आहे.

..........

दत्तनगरात पाणीटंचाई

वाशिम : लाखाळा परिसरात असलेल्या दत्तनगर भागात पाणीटंचाई जाणवत असून नगर परिषदेचे नळही दरराेज येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

.............

उंबर्डा येथे कोरोना चाचणी

उंबर्डा बाजार : गेल्या ३ दिवसात ७ जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले. त्याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने गावातील ज्येष्ठ व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींची कोरोना चाचणी सुरू केली.

...........

बसथांबा इतरत्र हलविण्याची मागणी

ताेंडगाव : वाशिम ते रिसोड यादरम्यानच्या रस्त्यावर शहरानजीक वर्दळीच्या ठिकाणी बसथांबा देण्यात आला आहे. ताे बदलण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Illegal tree felling from the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.