शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांची अवैध कत्तल करणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 15:38 IST

वाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. यातील एक आरोपी फरार असून, वनविभागाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.मालेगाव वन परिक्षेत्रांतर्गत पांग्रा सर्कलमध्ये वनपाल व त्यांची चमू नियमित गस्त घालत असताना पांग्रा बिट क्रमांक १ मध्ये लाकडे तोडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. यावरून सदर भागात पाहणी केली असता जितेश प्रभाकर सिरसाट, उज्वल अजाबराव शेगावकर आणि अतुल भगवान उमाळे हे तिघे झाडे कापत असल्याचे आढळून आले. यावेळी वनपाल व त्यांच्या चमूने आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता अतुल उमाळे हा फरार झाला, तर जितेश सिरसाट आणि उज्वल शेगावकर यांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या पाहणीदरम्यान आरोपींनी २६ हजार ७६६ रुपये किमतीची १,२९३ घनमीटरची झाडे तोडल्याचे ११ थुट्यांवरून आढळून आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींवर वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) व महाराष्ट्र वन नियमावल २०१४ च्या कलम ४१ नुसाकर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक नितिन गोंडाणे, वनक्षेत्रपाल सिद्धार्थ वाघमारे यांच्या मार्गदर्शनात वनपाल व्ही. जी राऊत चौकशी करीत आहेत. ही कारवाई वनरक्षक व्ही. जे. काळुशे, आर. बी. चिंतलवाड, जी. बी. बोबडे, के.व्ही. देवकर, ए. यू. राठोड, विशाल तायडे, तसेच वाहनचालक गजानन शेंडे व विनायक नागरे यांच्यासह वन कामगारांच्या सहकार्याने करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमforestजंगलforest departmentवनविभाग