शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेनी न्याय मागावा तरी कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:31 IST

Politics News: लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेनी न्याय मागावा तरी कुणाला?

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात इन मिन तीन आमदार व एक खासदार आहे. विकासासाठी एकत्रितपणे झटून जिल्हयाचा विकास करण्याऐवजी लाेकप्रतिनिधीच आपसात भांडत बसणार तर सर्व सामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न नागरिकांतून केल्या जात आहे.प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी राेजी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला अन क्षणातच शहर बंद हाेण्यास सुरुवात झाली. भाजपाच्यावतिने पाटणी चाैकामध्ये आंदाेलनही केले. यामुळे शहरातील दुकानदारांनी सुध्दा घाबरून आपली प्रतिष्ठाने बंद केली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. वातावरण चिघळू नये याकरिता जागाेगाी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला.संपूर्ण दिवसभर जिल्हयात या घटनेची चर्चा सर्वांच्या ताेंडी ऐकावयास मिळाली. जिल्हावासियांच्या समस्या सह जिल्हयाच्या विकासाबाबतचे मुद्दे बाजूला हाेऊन या वादामुळे जिल्हयातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. दाेन्ही लाेकप्रतिनिधींनी एकमेकांविरुध्द वाशिम पाेलीसांत तक्रार दाखल केली.  या वादाबाबत शहरात विविध विषय चर्चिल्या जात आहे. परंतु दाेघांनीही दिलेल्या तक्रारीवरुन वेगळीच बाब स्पष्ट हाेताना दिसून येत आहे. नेत्यांनी भांडणापेक्षा जिल्हा विकासाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर सर्वसामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे.  दाेन्ही नेत्यांनी पाेलीसात तक्रार दिली असली तरी नेमका वाद कशावरुन याबाबत २६ जानेवारी राेजी दाेघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.अनेक दिवसांपासूनचे मतभेद आले पुढेखासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मतभेद हाेते, परंतु त्यावर दाेन्ही नेते दुर्लक्ष करीत आपआपला कारभार चालवत हाेते. परंतु या मतभेदाचा बांध प्रजासत्ताक दिनी फुटल्याची आता नागरिकांत चर्चा हाेत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBhavna Gavliभावना गवळीRajendra Patniराजेंद्र पाटणी