शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात वर्षभरात ३६ वन्यप्राण्यांची शिकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:14 IST

Hunting of wild animals, Washim गत वर्षभरात जिल्ह्यात ३६ वन्यपशूंची शिकार झाली आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अलिकडच्या काळात जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ होत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी वन्यप्रेमी, वनविभागाबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचा ठरत आहे. गत वर्षभरात जिल्ह्यात ३६ वन्यपशूंची शिकार झाली आहे.निसर्गाचे चक्र समतोल ठेवण्यात वन्यपशू, प्राण्यांची भूमिका महत्वाची आहे. वन्यपशू ही निसर्गाची देणगी आहे. जिल्ह्यात दाट अभयारण्य नाही; परंतू मालेगाव, कारंजा, मानोरा या तालुक्यात जंगल असून तेथे बिबट, हरीण, निलगाय, मोर यासह अन्य वन्यपशूपक्ष्यांचे वास्तव आहे. वन्यपशूंचे संरक्षण करण्यासाठी वनाधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच वन्यप्रेमी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे या वन्यपशूंना टिपण्यासाठी शिकारीही आघाडीवर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात प्रामुख्याने मांसाहार म्हणून हरीण, मोराची शिकार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. गतवर्षभरात ३६ वन्यपशूंची शिकार झाली आहे. काही शिकारींवर वनविभागाने प्रतिबंधात्मक कारवायादेखील केल्या. जंगली भागात शिकार केल्यानंतर काही घटना उघडकीस येतात तर काही घटना उघडकीस येत नसल्याने त्याची नोंद होत नाही. निसर्गाची देणगी असलेल्या वन्यपशूंचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यास शिकारीवर आपसूकच नियंत्रण मिळविता येईल, यात शंका नाही.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव