शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

वादळवारा, गारपिटीमुळे मेडशी परिसरात घरे, झाडांची पडझड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:43 IST

मेडशी : वादळवारा आणि गारपिटीमुळे मेडशी परिसरात फळबाग, घर व झाडांची पडझड झाली असून, तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी ...

मेडशी : वादळवारा आणि गारपिटीमुळे मेडशी परिसरात फळबाग, घर व झाडांची पडझड झाली असून, तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांनी सोमवार, १० मे रोजी महसूल प्रशासनाकडे केली.

गत तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, मेडशी परिसरात ९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. यामुळे आंब्याची झाडे कोलमडून पडली, काहीचं घरावरील टीनपत्रे उडून गेली तर अकोला-वाशिम महामार्गावर झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्याकरिता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गव्हाने, महाले, जमादार सुरेंद्र तिखिले, पोलिस नाईक संतोष गायकवाड आणि वनपाल यू आर राऊत यांनी प्रयत्न केले. वादळीवाऱ्यामुळे फळबागेला व फळझाडांना जबर फटका बसला तसेच उन्हाळी मुगाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.े काही घरांची पडझड झाली आहे. नुकसानाचा महसूल विभागाकडून पंचनामा व्हावा, याप्रकरणी आमदार अमित झनक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंच शेख जमीर यांनी केली.

००