शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:17 PM

वाशिम : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उष्माघातामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागाने पुढाकार घेत जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

ठळक मुद्देउन्हाच्या झळांमुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर नागरीकांना उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. सातत्याने वाढणाऱ्या  तापमानाची दखल घेऊन आरोग्य विभागाने रुग्णांच्या सोयीसाठी उष्माघात कक्ष सुरु केले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये एक विशेष खोली आणि त्यात एसी, कुलर यासह इतर सुविधा उपलब्ध.

 वाशिम : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उष्माघातामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभागाने पुढाकार घेत जिल्हा सामान्य रुग्णालयासह वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढून दुपारपर्यंत तापमान ४० अश सेल्सियसच्याही पलिकडे जात आहे. तीव्र उन्हाच्या झळांमुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर नागरीकांना उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सातत्याने वाढणाऱ्या  तापमानाची दखल घेऊन आरोग्य विभागाने रुग्णांच्या सोयीसाठी उष्माघात कक्ष सुरु केले आहेत. त्यानुसार, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये एक विशेष खोली आणि त्यात एसी, कुलर यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल