शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोळा अन् सण झाले गोळा; 'सर्जा-राजा'ची खांदेमळण, आज आवतन, उद्या जेवण

By सुनील काकडे | Updated: September 13, 2023 17:57 IST

लाडक्या बैलांना आंघोळ घालून तूप अन् हळदीने मालिश

सुनील काकडे

वाशिम : पुर्वापारपासून शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा सण असलेला पोळा गुरूवार, १४ सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी परंपरेनुसार सर्जा-राजाची खांदेमळण करण्याची प्रथा शेतकऱ्यांनी १३ सप्टेंबर रोजी पार पाडली. लाडक्या बैलांची स्वच्छ आंघोळ घालून आणि तूप व हळदीने मालिश करून उद्याच्या जेवणाचे आवतन दिले.

प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पोळा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो. शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी यादिवशी सर्व कामे बाजूला सारून केवळ बैलांच्या सजावटीत गुंतलेले असतात. यंदाही ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत, त्यांनी १३ सप्टेंबरपासून पोळ्याच्या तयारीला सुरूवात केली असून नदी-नाल्यांवर नेत बैलांना स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. ज्वारीचे फळ, वरण, भरडा यासह भोजन देवून आज आवतन घ्या आणि उद्या अर्थात पोळ्याच्या दिवशी जेवायला या, असे बैलांना सांगण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमBull Cart Raceबैलगाडी शर्यत