शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 17:33 IST

वाशिम तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत मागील ५ वर्षाच्या मे महिन्यातील सरासरी भूजल पातळीत ०.९६ मीटरने घट झाल्याचे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील ७९ निरीक्षण विहिरींची पाहणी करून भूजल पातळीची सद्य:स्थिती नोंदविण्यात आली आहे. त्यात जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट झाल्याचे माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.एस. कडू यांनी दिली.वर्षभरातून चारवेळा निरीक्षण विहिरींची पाहणी करून भूजल पातळीची स्थिती तपासण्यात येते. त्यानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून या मोहिमेस सुरूवात करण्यात आली होती. दरम्यान, ७९ निरीक्षण विहिरींपैकी वाशिम तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत मागील ५ वर्षाच्या मे महिन्यातील सरासरी भूजल पातळीत ०.९६ मीटरने घट झाल्याचे आढळून आले. यासह मालेगाव तालुक्यातील ८ विहिरींच्या पाहणी १.३५ मीटर, रिसोड तालुक्यातील १८ विहिरींच्या पाहणीत १.७ मीटर, मंगरूळपीर तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत ०.८२ मीटर, मानोरा तालुक्यातील १५ विहिरींच्या पाहणीत १.२२ मीटर; तर कारंजा तालुक्यातील १६ निरीक्षण विहिरींच्या पाहणीत भूजल पातळीत सरासरी ०.९२ मीटरने घट झाल्याचे आढळून आले, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक कडू यांनी दिली.  जिल्ह्यातील सर्वच तालुके ‘मायनस’मध्येजिल्ह्यातील सर्वच गावांमधील जलस्त्रोतांच्या पातळीत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सिंचन प्रकल्पांसह बहुतांश विहिरी, हातपंप, कुपनलिकांनी तळ गाठल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून निरीक्षण विहिरींच्या पाहणीत भूजल पातळीच्या बाबतीत जिल्ह्यातील सर्वच तालुके ‘मायनस’मध्ये गेले असून मालेगाव तालुका ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई