शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुगाला पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 15:41 IST

२५० हेक्टरवरील भुईमुग पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाई जाणवण्याची शक्यता कमी असून सद्या वाशिम आणि मालेगाव तालुक्यातील काही सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुग पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी मंगळवार, १२ मे रोजी दिली.जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाले. यासह जलयुक्त शिवार आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून नदी खोलीकरण, नाला सरळीकरणासह जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे झाली. त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला असून जमिनीखालची पाणीपातळी वाढण्यास मदत मिळाली आहे. यासह जलस्त्रोतांची पातळी टिकून राहणेही शक्य झाले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा आतापर्यंत बºयापैकी पाणीसाठा शिल्लक असून तो आगामी बरेच दिवस टिकणार असल्याने चालूवर्षी तुलनेने पाणीटंचाईची शक्यता कमीच राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता बोरसे यांनी सांगितले. दरम्यान, वाशिम आणि मालेगाव या दोन तालुक्यांमध्ये उन्हाळी भूईमुगाचे पिक घेण्याचे प्रमाण अधिक असून शेतकºयांना त्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उपसा सिंचन पद्धतीने पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कालव्यांव्दारे पाणी सोडणे सर्वच ठिकाणी बंद करण्यात आल्याची माहिती बोरसे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती