शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विक्री होत नसल्याने वांग्याच्या शेतात चारली जनावरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:09 IST

एका शेतकºयाने चक्क एक एकरातील वांग्याच्या पिकात जनावरे चारल्याचा प्रकार शनिवारी घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा कानकिरड (वाशिम) : लॉकडाऊनमुळे अपेक्षित दर न मिळण्यासह विक्री देखील होत नसल्याने बांबर्डा येथील एका शेतकºयाने चक्क एक एकरातील वांग्याच्या पिकात जनावरे चारल्याचा प्रकार शनिवारी घडला.राज्यभरात ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून लॉकडाऊन लागलेला आहे. यामुळे इतर व्यवसायांसोबतच शेती व्यवसायही ठप्प झाला. यादरम्यान आठवडी बाजारातील भाजीपाला लिलाव बंद झाल्याने शेतातील भाजीपाला पिकांचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला. अशातच शासनाच्या वतीने भाजीपाला अत्यावश्यक सेवेत घेऊन विक्रीसाठी परवानगी देण्यात आली; मात्र काही शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकाची लागवड केल्यानंतरही वाहनात भरून गावोगावी भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. त्यामुळे अर्धाअधिक भाजीपाला शेतातच सडला, तर काही भाजीपाला पिकात जनावरे सोडण्याची वेळ कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड शेतशिवारातील शेतकºयांवर ओढवली आहे.बांबर्डा येथील युवा शेतकरी नयन दिलीप कानकिरड यांनी दैनंदिन व्यवहारात नगदी पैसा हाताशी रहावा, या उद्देशाने शेतात भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली. हाच भाजीपाला विकून कुटुंबाचा चरितार्थ चालणार होता; परंतु लॉकडाऊनमुळे वांग्याची विक्री होत नसल्याने तसेच त्यावर खर्च करणे अवघड झाल्याने अखेर सदर शेतकºयाने एक एकरातील वांग्यात शनिवारी जनावरे सोडून चारली. या शेतकºयाचे जवळपास ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी