शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसंदर्भात ग्रामरोजगार सेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:26 IST

वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी ‘एल्गार’ पुकारला असून २४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी ‘एल्गार’ पुकारला असून २४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.राजकीय व्देषापोटी कामावरून कमी करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकास पुन्हा कामावर घ्यावे, ग्रामरोजगार सेवकांना ग्रामसभा तसेच ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून अलिप्त ठेवावे, पुर्णवेळ कर्मचाºयाचा दर्जा द्यावा, मासिक मानधन लागू करण्यात यावे, मिळत असलेले मानधन त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे, ग्रामरोजगार सेवकाला सहायक ग्रामसेवकाचा दर्जा बहाल करावा, त्यांच्या कामात कलम ३५३ लागू करण्याचा अधिकार द्यावा, ग्रामसेवक पदाची परीक्षा देण्याचा अधिकार असावा, विमा, दैनंदिन प्रवासभत्ता हा २ आॅक्टोबर २०१३ पासून लागू करावा व त्यात शासनाच्या दराप्रमाणे वाढ करण्यात यावी, आदी मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासन तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेने यापूर्वी शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र, याकडे लक्ष देण्यात आले नाही. न्यायोचित मागण्या निकाली निघण्याच्या दृष्टिकोनातून सोमवार, २४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्हाभरात ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन