शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भित्तीफलकाद्वारे विद्यार्थ्यांना व्याकरणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 16:01 IST

पार्डी ताड (वाशिम) : विद्यार्थ्यांना हसता, खेळता ज्ञानार्जन करता यावे म्हणून पार्डी ताड येथील शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम) : विद्यार्थ्यांना हसता, खेळता ज्ञानार्जन करता यावे म्हणून पार्डी ताड येथील शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत. यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर गावकºयांनाही भाषेचा वापर करणे सोपे होऊ लागले आहे.शालेय शिक्षणात दहावीपर्यंत व्याकरणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्याकरणाच्या माहितीशिवाय विद्यार्थ्यांची भाषा प्रगल्भ होऊ शकत नाही. तथापि, शिक्षणाचे बदलते स्वरूप लक्षात घेता अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांना व्याकरणाचे ज्ञान म्हणावे तसे मिळत नाही. त्यातच अभ्यास करताना पाठांतरावर अधिक भर द्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची भाषा प्रगल्भ होताना दिसत नाही. पार्डी ताड येथील गोविंद विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण राऊत यांनी गावातील शालेय विद्यार्थ्यांना ही अडचण येऊ नये म्हणून अफलातून आणि स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे. त्यांनी स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर इंग्रजी आणि मराठी व्याकरणाची माहिती देणारे फलक रंगविले आहेत. यात विभक्तीचे प्रत्यय, संधी, विग्रह, समास, अलंकार आदिंचे स्पष्ट शब्दांतील रकाने त्यांनी मांडले आहेत. स्वत:च्या शालेय जिवनात व्याकरणाचा वापर करताना आलेल्या अडचणींपासून त्यांनी बोध घेतला आणि ही समस्या इतरांना येऊ नये म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गावातील विद्यार्थी हसत, खेळत व्याकरण शिकू लागले असून, याचा फायदा गावकºयांनाही होत आहे. बाळकृष्ण राऊत यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे प्रभावित झालेल्या महिला ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सत्कारही केला आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा