शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मर रोगामुळे हरभरा उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:19 IST

गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे पश्चिम वºहाडात अवकाळी पावसानंतर जमिनीतील आर्द्रता वाढली आहे. त्यातच गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यातच किडींचाही प्रादुर्भाव वाढल्याने पीक संकटात सापडले आहे.पश्चिम वºहाडात यंदा सप्टेंबरच्या अखेरीस आणि आॅक्टोबरच्या मध्यंतरी चांगला पाऊस पडल्याने जलप्रकल्पांतीलसाठा वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधार झाला होता. त्यातच आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रकल्प काठोकाठ भरल्याने रब्बी पिकांसाठी मोठा आधार झाला. यामुळेच तिन्ही जिल्ह्यांत रब्बी पिकांची पेरणी झपाट्याने सुरु झाली. त्यात गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीची आर्द्रता वाढल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाणे सुरक्षीत राहावेत, झाडांचीर रोगप्रतिकार क्षती वाढावी म्हणून बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे होते. बहुतांश शेतकºयांनी याची काळजी घेतली नाही. आता जमिनीतील ओलाव्यामुळे बुरशी तयार होऊन हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. त्यातच धुक्यामुळे या पिकावर पाने खाणाºया अळीसह विविध किडींचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने हरभरा उत्पादक संकटात सापडले आहेत. यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तातडीने उपाय योजना करण्याचा सल्ला कृषीतज्ञांकडून देण्यात येत आहे.  अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला ओलावा, हेच हरभºयावरील मर रोगाचे कारण आहे. अशा वातावरणात पेरणी करण्यापूर्वी शेतकºयांनी बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे असते. बहुतांश शेतकºयांनी ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळेच मर रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे.-डॉ. रविंद्र काळेकृषी शास्त्रज्ञ तथा प्रमुखकृषी विज्ञान केंद्र, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी