शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

ग्रामपंचायतींनी सार्वजनिक विहिरीकरिता प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:26 PM

वाशिम :  महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा अंतर्गत सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे विहीरी करीता  पंचायत समिती वाशिम येथे ग्रामपंचायत सचिव व सरपंचानी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी केले आहे.

ठळक मुद्देवाशिम पंचायत समिती  सभापती व उपसभापतींचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा अंतर्गत सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे विहीरी करीता  पंचायत समिती वाशिम येथे ग्रामपंचायत सचिव व सरपंचानी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी केले आहे.सन २०१६-१७ चे खरीप हंगामामध्ये वाशिम तालुक्यात ग्रामीण भागामध्ये पाउस कमी प्रमाणात पडला आहे.  तसेच पावसाच्या खंडामुळे ग्रामीण भागात यावर्षी पिण्याचे पाण्याची भीषण  टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या गावांमध्ये पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे , अशा गावचे ग्रा.पं. कडून म.ग्रा.रो.ह.यो मधून सार्वजनिक विहीरी करीता पं.स.वाशिम येथे शासन निर्णयाचे नियमानुसार ग्रामसभा ठराव, या पुर्वी सार्वजनिक विहीर  अथवा  ट्रनर कोणत्याही योजनेमधून काम झालेले नाही असे ग्रामसचिवाचे प्रमाणपत्र, सन २०१७-१८ चे म.ग्रा.रो.ह. यो. च्या कृती आराखडयात असल्याचे ग्रामसचिव यांचे प्रमाणपत्र , स्थळदर्शक नकाशा, ई क्लास सरकार जमीन असल्यास ७/१२,   ८ अ , खाजगी जमीन असल्यास ग्रा.पं.चे सरपंच , ग्रामसचिव यांचे नावे १०० रु. स्टॅम्प पेपरीवर दानपत्र इत्यादी कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन पं.स.उपसभापती मधुबाला चौधरी केले. गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेण्याचे आवाहन भोने व चौधरी यांनी केले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत